У нас вы можете посмотреть бесплатно Sudhir Mungantiwar आणि Yogesh Kadam भिडले, Vidhan Sabha मध्ये चांगलंच वातावरण तापलं | Eknath Shinde или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Vidhan Sabha Budget Session : Sudhir Mungantiwar यांनी धान उत्पादकांच्या बोनसबद्दल प्रश्न उपस्थित केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम ( Yogesh Kadam ) यांनी तयारी करून यावी असं म्हणत मुनगंटीवर भडकले. जिल्हा परिषद निवडणुकांचं ( ZP Elections ) तुम्ही कारण दिलं, पण आता काय अडचण आहे याचं उत्तर द्या असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावर बराचवेळ दोघांमध्ये सभागृहात चर्चा झाली. Sudhir Mungantiwar आणि Yogesh Kadam भिडले, Vidhan Sabha मध्ये चांगलंच वातावरण तापलं | Eknath Shinde #eknathshinde #maharashtrapolitics #marathinews #latestmarathinews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.