У нас вы можете посмотреть бесплатно Shashikant Shinde Chandrakant Patil भिडले, Anil Parab ही नडले, सभागृहात गोंधळ | Vidhan Parishad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
विधीमंडळाचं बजेट अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजितदादांवरील शोक प्रस्तावावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी आता लक्षवेधी मांडण्यात आल्या आहेत. आमदार त्यांच्या मतदारसंघातील कुठले विषय घेऊन सभागृहात येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विधानपरिषदेत अनिल परबांना चंद्रकांत पाटलांना डिवचलं. नेमकं काय घडलं पाहूयात. Shashikant Shinde Chandrakant Patil भिडले, Anil Parab ही नडले, सभागृहात गोंधळ | Vidhan Parishad #vidhansabha #vidhanparishad #budgetsession2026 #shashikantshinde #anilparab #chandrakantpatil 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.