У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar plane crash: टेकलॉग, एअरवर्दी रिपोर्ट आणि मे डे शब्दांचा नेमका अर्थ समजून घ्या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ajit Pawar plane crash: टेकलॉग, एअरवर्दी रिपोर्ट आणि मे डे शब्दांचा नेमका अर्थ समजून घ्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांमध्ये अनेक तांत्रिक मुद्द्यांचा संदर्भ रोहित पवार यांनी त्यांच्या सादरीकरणामध्ये उपस्थित केला. टेकलॉग, एअरवर्दीरिपोर्ट, EGPWS, गो अरौंड, यासारखे अनेक तांत्रिक बाबांबद्दल रोहित पवार यांनी भाष्य केलं. आता विमानात या सगळ्या तांत्रिक गोष्टी कशा असतात? त्यांचा नेमका उपयोग काय होतो आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत काय झालं असावं याबाबत भारतीय वायू दलातील स्कॉड्रन लीडर (निवृत्त) अजय परांजपे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी... #ajitpawar #rohitepawar #planeaccident #aviation #egpws #technicalanalysis #marathinews #saamtvnews ajit pawar, rohite pawar, plane accident, aviation safety, egpws, techlog, go-around, airworthiness report, marathi news, saam tv news