У нас вы можете посмотреть бесплатно Dhananjay Munde विरोधात Rajesaheb Deshmukh उमेदवारी देऊन Parali मध्ये Sharad Pawar डाव फसलाय का? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#dhananjaymunde #sharadpawar #parali विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर झालीय. यामध्ये राज्याचं लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा देखील उमेदवार पवारांनी जाहीर केलाय. गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार हे परळीत चांगलीच मोर्चे बांधणी करत होते. त्यांनी परळीतल्या अनेक ओबीसी उमेदवारांना आपल्या बाजुनं खेचत, बेरजेचं राजकारण सुरु केलं होतं. वंजारी बहुल असणाऱ्या ह्या मतदारसंघात पवार वंजारी नेत्यांला उतरवतील, असंच दिसत होतं. मात्र, त्यांनी राजेसाहेब देशमुखांच्या हाती तुतारी देत, त्यांना धनंजय मुंडेंविरोधात मैदानात उतरवलं. मात्र, पवारांच्या या निर्णयाचा दुसऱ्या बाजुनं विचार केला, तर त्यांची परळीतली खेळी फसलीय ? असं लक्षात येतंय. पण ती कशी ? त्या पाठीमागंची कारणं काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर... Subscribe: / @maharashtra_bhumi_official ►Website - https://maharashtrabhumi.in/ ►FB - / maharashtrabhumi22 ►Insta - / maharashtra_bhumi_official ►Twitter - / mahabhumi22 ►YouTube - / @maharashtra_bhumi_official दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा. https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW... Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय ! For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected] Whatsapp: +91 96072 98870 Maharashtra Bhumi From - Agraniy Media PVT. LTD #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews