У нас вы можете посмотреть бесплатно १२ - संपूर्ण हरिपाठ - तीर्थ व्रत नेम - 12 Haripath - Tirtha Vrat Nem или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
१२ - संपूर्ण हरिपाठ - तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी संगीत : भजनाचार्य (कै.) मनोहर तथा दादा सबनीस संवादिनी : अलका गोगटे तबला : भावना टिकले टाळ : हिमानी नांदे राग : बसंत बहार ताल : भजनी धुमाळी सादरकर्त्या - आनंद तरंग मंडळ पहिली रांग (डावीकडून) - भावना टिकले, विदुला संत, डॉ. मुग्धा बापट, कांचन चिवटे, हिमानी नांदे दुसरी रांग (डावीकडून) - पूर्णा धर्माधिकारी, मृणालिनी वझे, अलका गोगटे, मंजिरी कर्वे, शीतला बापट १२ - संपूर्ण हरिपाठ - तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायाचि उपाधी करिसी जना ॥१॥ भावबळे आकळे येर्हवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरी ॥२॥ पारियाचा रवा घेता भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसे ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ #haripath #haripathmarathi #santdnyaneshwar #warkari #wari #santeknath आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अधिक भक्तिसंगीत ऐका : / @anandtarangmandal आनंद तरंग मंडळ कार्यक्रमासाठी संपर्क : anandtarangmandal@gmail.com "आनंद-तरंग"मंडळ (पुणे) मंजिरी कर्वे 9922450632 भावना टिकले 9372471755 "आनंद-तरंग"मंडळ हे कार्यक्रम करते - १) "आनंद-तरंग" - अभंग-गौळणींचा कार्यक्रम २) "धन्य ती आळंदी" - (संत ज्ञानेश्वरांचे चरित्र गीतबद्ध) ३) " हरिपाठ" ४) "काकड आरती" ५) "गीता-तरंग" (गीतेचे सार १८ अध्यायांच्या सोप्या मराठी १८ गीतांतून) ६) "रामकृष्णायन" (रामकृष्ण परमहंसांचे गीतचरित्र) ७) "स्वतंत्रते भगवती" (योगी अरविंदांच्या “भवानी भारती” या संस्कृत काव्यावर आधारित मराठी गीते) ८) देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम #anandtarang #alakagogate #devotionalsongs #dadasabnis #sangeetbhajan #sangeetbhajanmandir #maharashtra #vitthal #vittalbhajan #anandtarangmandal #santeknath #santtukarammaharaj #indianclassicalmusic #bhaktisong #bhaktisangeet #marathibhaktigeete