У нас вы можете посмотреть бесплатно Crispy Masala Mathri Recipe | बाजारासारखी खुसखुशीत मठरी | मैदा आणि गव्हाच्या पिठाची परफेक्ट मठरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Crispy Masala Mathri Recipe | बाजारासारखी खुसखुशीत मठरी | मैदा आणि गव्हाच्या पिठाची परफेक्ट मठरी आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरित मठरी 😊 ही मठरी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ वापरून तयार केली आहे. ओवा, जिरे, तीळ आणि कसुरी मेथीमुळे मठरीला खूप छान फ्लेवर येतो. चहासोबत, प्रवासासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा सणासुदीला बनवण्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. या व्हिडिओमध्ये मी मठरी खुसखुशीत होण्यासाठी आवश्यक असलेले सगळे महत्वाचे टिप्स आणि योग्य तळण्याची पद्धत सविस्तर सांगितली आहे. जर तुमची मठरी मऊ पडते किंवा आतून कच्ची राहते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 🛒 साहित्य: 1 कप मैदा 1 कप गव्हाचं पीठ (आटा) मीठ ओवा जिरे तीळ कसुरी मेथी वितळलेलं तूप (मोहनासाठी) पाणी तळण्यासाठी तेल ⭐ महत्वाच्या टिप्स: ✔ पीठ घट्ट मळा ✔ मोहन योग्य प्रमाणात घाला ✔ नेहमी मंद आचेवर तळा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा 👍 चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔 तुम्ही ही मठरी करून बघितली तर कमेंटमध्ये नक्की सांगा 😊 #mathrirecipe #marathirecipe #wheatmathri #teatimesnacks #crispyrecipe #snacksrecipe #homemadesnacks #maidaaatarecipe #khuskushitmathri khuskushit mathri recipe mathri recipe in marathi wheat mathri recipe maida aata mathri crispy mathri recipe marathi snacks recipe tea time snacks recipe homemade mathri khasta mathri recipe mathri banvnyachi paddhat