У нас вы можете посмотреть бесплатно अमेरिका - इस्रायलला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा अचूक ठिकाणा कसा समजला? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
28 फेब्रुवारी 2026, काही तास आधी मिळालेल्या महत्त्वाच्या गुप्त माहितीचा अमेरिका - इस्रायलने फायदा घ्यायचा ठरवलं... आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी मारले गेले. अमेरिका इराणवर हल्ला करणार का याबद्दल अनेक महिने अंदाज बांधले जात होते. इस्रायल - इराणचा संघर्ष झाला तेव्हा त्यांनी इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले होते. मग इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनींवरचा हा हल्ला अमेरिका - इस्रायलने कसा घडवून आणला गेला? त्याआधी काय काय घडलं? समजून घेऊयात - सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले #US #Iran #Israel #AyatollahAliKhamenei #Ali Khamenei #IranStrikes #KhameneiDeath #DubaiAttacks #Abudhabi #UAE #Kuwait #Qutar #Jordan #Oman #SaudiArabia बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi