У нас вы можете посмотреть бесплатно ➡️प्रत्येकाने आवर्जून पहा हा व्हिडिओ🙏 तुमचं आयुष्य वाचवेल ✨ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजचे तरुण बाहेरून हसत-खेळत दिसतात, पण आतून पूर्णपणे थकलेले असतात 😔 कामाचा ताण, सततचा मोबाईल वापर, झोपेचा अभाव आणि अपेक्षांचा दबाव — हा सगळा मिळून तयार होतो Silent Burnout ⚠️ 👉 थकवा असूनही आराम न मिळणे 👉 कोणतीही motivation न वाटणे 👉 चिडचिड, एकटेपणा, anxiety 👉 शरीर ठिक दिसतं पण मन हारलेलं असतं हा आजार दिसत नाही, म्हणूनच धोकादायक आहे. वेळीच ओळखलं नाही तर तो मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही खराब करू शकतो. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇 ✔️ Silent Burnout म्हणजे काय ✔️ तरुणांमध्ये का वाढतोय ✔️ त्याची लक्षणं ✔️ साधे पण प्रभावी उपाय हा व्हिडिओ तरुणांनी, पालकांनी आणि काम करणाऱ्याप्रत्येकाने पाहायलाच हवा. #SilentBurnout #TarunArogya #MentalHealthMarathi