У нас вы можете посмотреть бесплатно मंत्रमुग्ध करणारा आरावी बीच | श्रीवर्धन जवळचा अशक्य सुंदर समुद्रकिनारा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंडळी आमच्या दिवेआगर श्रीवर्धन रोड ट्रिपमध्ये आम्हाला सापडलेलं हे कोकणाचं गुपित रत्न, म्हणजेच आरावी बीच! इतकं सुंदर आणि स्वच्छ ठिकाण पाहून आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो. आणि आम्ही योग्य वेळेला येथे येऊन पोहोचलो. संपूर्ण बीच वर अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी माणसं होती. आणि त्यामुळे खास आमच्या दोघांसाठीच हा बीच आरक्षित केल्यासारखा आम्हाला वाटले! श्रीवर्धन च्या ट्रिपमध्ये या ठिकाणाला अवश्य भेट दिली पाहिजे! हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद!