У нас вы можете посмотреть бесплатно Mumbai Train Accident:दरवाज्यावरच्या प्रवाशांची एकमेकांना टक्कर,Mumbra-Diva Local Accident कसा घडला? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #MumbaiLocalTrainAccident #MumbraTrainAccident मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मध्य रेल्वेच्या कसारा स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जात असलेल्या लोकल ट्रेनमधून ८ प्रवासी खाली पडले. या घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी ट्रेनच्या गेटवर बसले होते, जिथून ते खाली पडल्याचं बोललं जात आहे. या घटनेत अन्य प्रवासीही जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडिओमध्ये लोकलमधून खाली पडलेले प्रवासी दिसत आहेत. तर काही प्रवाशांना रुळावरून उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं जात असल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसातला रेल्वेतला हा सगळ्यात मोठा अपघात आहे. या घटनेनं मुंबई आणि ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण हा अपघात नेमका घडला कसा? हे प्रवासी लोकल ट्रेनमधून खाली कसे पडले? अपघातचं कारण काय आहे? सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/