У нас вы можете посмотреть бесплатно ज्वारीच्या हारोळ्या | पौष्टिक तर पौष्टिक आणि वर चविष्ट सुद्धा | सर्वजण ह्याची रेसिपी नक्की मागतील или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पाहुणे घरी आल्यावर झटपट कोणती रेसिपी करायची असेल, किंवा रोजच्या सारख्या पोळ्या करायचा कंटाळा आला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या साठीच आहे. कारण ह्या व्हिडिओ मध्ये 'ज्वारीच्या हारोळ्या' कशा करायच्या ते दाखवलेलं आहे. ज्वारीच्या गुणांमुळे ही रेसिपी पौष्टिक तर आहे, पण शिवाय चविष्ट पण आहे. त्यामुळे वरच्या वर ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 😀🙏 आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel --------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 #ज्वारी #हारोळी #पौष्टिक #मराठीरेसीपी #भाकरी #टीफीन #jwari #jwarichibhakri #haroli #poushtik #healthy #marathirecipe #tiffin #tiffinrecipe [ज्वारी, हारोळी, पौष्टिक, मराठी रेसीपी, भाकरी, टीफीन, jwari, jwari chi bhakri, haroli, poushtik, healthy, marathi recipe, tiffin, tiffin recipe,]