У нас вы можете посмотреть бесплатно Shivaji Maharaj & Astronomy: Comets, Eclipses, Earthquakes | Shiv Jayanti Special | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचे बुद्धीचातुर्य, त्यांची नीती, धोरणे याबद्दल अनेकदा सांगितलं जातं. पण शिवरायांच्या काळात आकाशाची स्थिती कशी होती? या काळात कोणकोणत्या खगोलीय घटना घडल्या होत्या? इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला हा 'खगोलीय' दृष्टिकोन आम्ही पहिल्यांदाच संदर्भासहित तुमच्यासमोर मांडत आहोत. #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #Space ( Shiv Jayanti, Shiv Jayanti special, Shiv Jayanti 2026, Shivaji Jayanti, Chhatrapati Shivaji Maharaj, Shivaji Maharaj history, story of Shivaji Maharaj ) संदर्भ- खगोलीय शिवकाल - मोहन आपटे आणि पराग महाजनी सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे दासबोध - समर्थ रामदास स्वामी करणकौस्तुभ - कृष्ण दैवज्ञ कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स (M.०.३) इन पेनिनसुलर इंडिया - एस. के. गुहा आणि पी. सी. बसू इंडियन हिस्ट्री काँग्रेस (Vol. ७५) - इनायतुल्लाह खान कॉमेट टेल्स फ्रॉम इंडिया (एन्शिएन्ट टू मेडिएव्हल) - रमेश कपूर स्काय मॅप प्रो ८ - ख्रिस मॅरीयॉट (ज्युलियन टू ग्रेगोरियन कॅलेंडर) विकिपीडिया टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/