У нас вы можете посмотреть бесплатно गावरान पद्धतिने करा शेवगाच्या शेंगाची भाजी | Shevga Shenga Bhaji Recipe | shevga или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साहित्य (४ जणांसाठी) शेवग्याच्या शेंगा: ३-४ (२ इंच तुकड्यांत कापा)कांदा: १ मोठा (वाटणासाठी)सुकं खोबरं: १/२ कप (किसलेलं)आलं: १ इंचलसूण: ८-१० पाकळ्याशेंगदाणे: १-२ चमचे (भाजलेले, वैकल्पिक)तेल: २-३ चमचेहळद: १/४ चमचालाल तिखट: १ चमचाधने-जिरे पावडर: १ चमचागरम मसाला: १ चमचामीठ: चवीनुसारकोथिंबीर: सजावटीसाठी १. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवा, २ इंच तुकडे करा आणि उकडून घ्या किंवा मायक्रोवेव्हमध्ये ५-७ मिनिटं शिजवा. २. वाटण बनवा: कांदा, आलं, लसूण, सुकं खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटा. ३. कढईत तेल गरम करा, कढीपत्ता किंवा लहान कांदा फोडणी द्या. वाटण घालून हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि गरम मसाला घालून ५ मिनिटं परतवा. ४. शिजलेल्या शेंगा घाला, मीठ मिसळा, थोडं पाणी घालून ५-७ मिनिटं शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला. #शेवग्याच्याशेंगाचीभाजी #गावरानपद्धत #ShevgaShengaBhaji #DrumstickCurry #MarathiRecipe #MaharashtrianFood #शेवगामसाला #GavranBhaji #शेवग्याचीभाजी #DrumstickMasala #MarathiFood #सहजनकिसब्जी #ShevgyachiBhaji #IndianVegRecipe #भाकरीसोबतभाजी