У нас вы можете посмотреть бесплатно Donald Trump बद्दल २ भाकितं खरी ठरलेल्या Jiang Xueqin यांचं Iran Vs America War चा अंदाज खरा ठरणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #USIranWar #JiangPrediction २००१ साली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरती झालेला हल्ला, २००४ साली हिंदी महासागरात आलेली त्सुनामी, २००८ साली बराक ओबामा यांची अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड....या सगळ्या घटनांमध्ये एक कॉमन लिंक आहे. ती म्हणजे, या घटना घडायच्या आधीच त्यांच्याबाबत भविष्यवाणी करण्यात आली होती. ही भविष्यवाणी केली होती बल्गेरियाच्या बाबा वांगा यांनी. सोशल मीडियावरती बाबा वांगा यांनी केलेल्या अशा अनेक भविष्यवाणी व्हायरल होत असतात. त्यातल्या काही खऱ्या होतात, तर काही नाही. पण आता इराण-अमेरिका युद्धाबाबत एका प्रोफेसरनं केलेली भविष्यावाणी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतीये. या प्रोफेसरच्या म्हणण्यानुसार, या युद्धात अमेरिकेचा पराभव होणार आहे. या भविष्यवाणीकडे जगभरात गांभीर्यानं पाहिलं जातंय, याचं कारण म्हणजे, या प्रोफेसरनं याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेबाबत केलेली दोन भाकितं खरी ठरली आहेत. या युद्धात अमेरिकेचा पराभव होईल, हे त्यांचं तिसरं भाकित आहे. पण हे प्रोफेसर नेमके आहेत कोण? त्यांनी ट्रम्प आणि अमेरिकेबाबत याआधी कोणती भाकितं केली होती, जी खरी झाली? आता या युद्धात अमेरिकेचा पराभव होऊ शकतो, हे ते कशाच्या आधारे म्हणतायेत? पाहूयात या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/