У нас вы можете посмотреть бесплатно Iran vs USA War: China Beidou Navigation System इराणसाठी कशी फायद्याची ? GPS ला कशी टक्कर दिली ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Beidou #IranIsraelWar इराणने अमेरिकेचे आखाती देशांमधले एअरबेसेस टार्गेट केले, इराणने आखाती देशांमधले पोर्ट्स टार्गेट केले, त्यानंतर आता इराणने गुगल, अमेझॉन, NVDIA अशा टेक कंपन्यांना आपलं पुढचं टार्गेट म्हणून घोषित केलंय. टेक कंपन्यांचा युद्धाशी काय संबंध असं वाटण्याचे दिवस आता अर्थातच नाहीत. इराणने दावा केला की NVDIA च्या चिप्सचा वापर अमेरिका आपल्या ड्रोन आणि मिसाईल्समध्ये करते, या चिप्स मिसाईल्स आणि ड्रोन्सला ऑटोनॉमस नेव्हीगेशनमध्ये मदत करतात, सगळी मिसाईल गायडन्स सिस्टीम या चिप्सवर रन होते. पण हे झालं अमेरिकेचं. इराण सुद्धा हल्ले करतंय, त्यातही आपला राखीव स्टॉक बाहेर काढून त्यांनी अमेरिका-इस्रायलला जेरीस आणलं. पण जर अमेरिकन टेक कंपन्यांची मदत अमेरिकेला होत असेल, तर इराणला कुणाची मदत मिळतिये ? अमेरिकन जीपीएस न वापरणाऱ्या इराणचे मिसाईल्स अचूक हल्ले कसे करतायत ? उत्तर आहे, चीन आणि चीनची बेअडू सिस्टीम. ही सिस्टीम इराणसाठी फायद्याची कशी ठरत आहे ? चीनच्या जोरावर इराणी मिसाईल्स राडा कशा घालतायत ? पाहुयात या व्हिडीओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/