У нас вы можете посмотреть бесплатно Explainer Katta: Iran - US Israel War मध्ये China आणि Russia यांना खरा फायदा कसा होतोय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #DonaldTrump #Russia आखातामध्ये इराण विरुद्ध इस्राईल आणि अमेरिकामध्ये गेल्या काही दिवसापासून संघर्ष चालू आहे, या संघर्षानं आता दुसऱ्या आठवड्यांमध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्यामध्ये अमेरिकेला कोणत्याही पद्धतीचा तात्काळ धोका नसताना, अमेरिका इस्राईलच्या सांगण्यावरून इराणवर अटॅक करण्यासाठी का तयार झाला ? त्यांनी इराणचे सर्वोच नेते आयतोल्लाह खामेनेई यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण होतं ? या सगळ्याची चर्चा जगभरात होतेय. शिवाय अजून एक चर्चा सगळीकडे होतेय, ती म्हणजे या सगळ्या युद्धामधे फायदा कुणाचा आणि तोटा कुणाचा ? कोणत्या सेक्टर्सवर युद्धामूळे परिणाम होतोय ? पाहुयात या व्हिडीओमधून.. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/