У нас вы можете посмотреть бесплатно Pregnancy Exercises| गर्भधारणेत सुरक्षित व्यायाम| Ayurved |ArogyaGatha или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Arogya Gatha – आयुर्वेद, आरोग्य आणि आनंदाची गाथा! “Arogya Gatha” हा चॅनेल आहे आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्य, आयुर्वेद आणि आनंद यांची प्रेरणादायी गाथा सांगणारा. येथे तुम्हाला मिळतील — गर्भसंस्कार मार्गदर्शन — गर्भावस्थेतील काळजी, मानसिक तयारी आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुर्वेदिक सल्ले. महिलांचे आरोग्य व मातृत्व टिप्स — प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी, नैसर्गिक सौंदर्य रहस्ये आणि आयुर्वेदिक उपचार. आयुर्वेदिक ज्ञान व घरगुती उपाय — रोगप्रतिबंधक उपाय, औषधी वनस्पतींचे फायदे आणि दैनंदिन दिनचर्या. आहार व जीवनशैली मार्गदर्शन — ऋतुनुसार आहार, पचन सुधारणा, व वजन संतुलनासाठी उपाय. मनःशांती व ध्यान तंत्रे — ताणमुक्त जीवन, ध्यानधारणा, आणि सकारात्मक विचारांची शक्ती. आधुनिक जीवनात आयुर्वेदाचा स्पर्श — नॅचरल हेल्थ हॅक्स, स्किनकेअर टिप्स आणि होलिस्टिक हेल्थचे रहस्य. 🎥 दर आठवड्याला नवी आरोग्यकथा, नवे आयुर्वेदिक मार्गदर्शन आणि नवी प्रेरणा! Arogya Gatha – प्रत्येक व्हिडिओ तुमच्या आरोग्य प्रवासाची एक नवीन गाथा आहे. Subscribe करा आणि सुरुवात करा निरोगी, नैसर्गिक आणि आनंदी जीवनाची! गर्भधारणेत सुरक्षित व्यायाम गर्भधारणेत योग्य व्यायाम केल्याने आई व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते, प्रसूती सुलभ होते आणि मनःशांती मिळते. खाली तिमाहीनुसार सुरक्षित व्यायाम दिले आहेत. 🤍 पहिली तिमाही (0–3 महिने) (हलके व सुरक्षित व्यायाम) हळू चालणे (Walking) – दररोज 15–20 मिनिटे दीप ब्रीदिंग / प्राणायाम (अनुलोम-विलोम – सौम्य) मार्जारी आसन (Cat–Cow – सौम्य हालचाल) पाय-घोट्यांचे हलके व्यायाम (Ankle rotation) उड्या, पोटावर दाब येणारे व्यायाम टाळा. 💚 दुसरी तिमाही (4–6 महिने) (ऊर्जा वाढते, व्यायामासाठी सर्वोत्तम काळ) Walking – 20–30 मिनिटे, ताडासन, बद्धकोणासन (Butterfly pose) मार्जारी आसन, दीप श्वसन व भ्रामरी 💛 तिसरी तिमाही (7–9 महिने) (प्रसवाची तयारी करणारे व्यायाम) बद्धकोणासन, मलासन (Chair support घेऊन), दीप ब्रीदिंग व श्वसन सराव हळू चालणे 🌸 व्यायामाचे फायदे पाठदुखी, पाय सुजणे कमी होते, रक्ताभिसरण सुधारते, प्रसूतीसाठी शरीर तयार होते तणाव, भीती कमी होते. watch this video also- • आयुर्वेदिक पद्धतीने भात कसा बनवावा? | Rice...