У нас вы можете посмотреть бесплатно Santosh Deshmukh Case: Sudarshan Ghule, Rajesh Patil यांचं CCTV समोर, मुंडेंचा वाल्मिक कराडवर खुलासा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SantoshDeshmukhCase #MassajogCCTV मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजतंय. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांकडून या मुद्द्यावर सरकारला सवाल विचारला जातोय. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणी आरोप केले जातायंत. वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणीही केली जातेय. त्यामुळं या प्रकरणाला राजकीय वळण मिळत असतानाच आता या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशीचं एक सीसीटीव्हि फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यामध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपीसोबत पोलिस उपनिरीक्षक आणि संतोष देशमुख यांचा भाऊ दिसून येतोय. सध्या या सीसीटीव्ही फुटेजची जोरदार चर्चा होतेय. या सीसीटीव्ही फुटेजबद्दल संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही माहिती दिलीय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की आहे काय, त्यावर धनंजय देशमुख यांनी दिलेलं स्पष्टीकरण काय, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/