У нас вы можете посмотреть бесплатно गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या आधी आपण मोदकाचे बरेच प्रकार बनवले जसं की उकडीचे मोदक, रवा मोदक, मावा मोदक, काजू मोदक, पनीर मोदक आणि बरेच काही. तसेच विक्रीसाठी 1 किलो प्रमाणात मोदक , 1 किलो प्रमाणात लाडू असे बरेच प्रकार केले. रोज बाप्पा ल नव्या मोदकाचा प्रकार आपण बनवतो , त्याचसाठीच आज आपण बेसन आणि नारळाचे मोदक करतोय. पाक करून बनवलेले ही मोदक अगदी 15-20 दिवस आरामात टिकतात. अगदी पेढ्यासारखे खुसखुशीत होतात. करायला सोपे आहेत. चुकण्याची शक्यता आजीबात नाही. साहित्य :- साजूक तूप 1/2 वाटी / Ghee 1/2 cup बेसन 2 वाटी / besan 2 cups खोवलेला सुका नारळ 1 वाटी / desicated coconut 1 cup साखर 1 & 1/4 कप / sugar 1 & 1/4 cup पाणी 1/2 कप / water 1/2 cup वेलची पावडर 1/4 tsp / cardamom pw 1/4 tsp केशर 10 -12/ keshar sticks 10-12 गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen • गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे ... मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen • मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता... गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen • गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या... श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe • श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापा... राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe • राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साख... ***************************************** #mavamodak #besanmodak #coocnutmodak #modakrecipe #maharashtrianmodak #ganeshchaturthispecialmodak #saritaskitchen #modak #talanichemodak #मावामोदक #बेसननारळमोदक #मोदक #महाराष्ट्रियनमोदक #कोंकणीमोदक #मोदकरेसिपी #मोदकरेसिपीमराठी अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle) / @saritaskitchenvlogs Follow me on Facebook - https://www.facebook.com/profile.php?... Instagram - https://instagram.com/saritaskitcheno... For business enquiries email us @ [email protected]