У нас вы можете посмотреть бесплатно Kerala to become Keralam: केरळ आता केरळम् होणार, राज्याचं नाव कसं बदलतात ? निर्णयाचं राजकारण काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Kerala #Keralam मंगळवारी २४ फेब्रुवारीला केंद्रातल्या मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे, केरळ या राज्याचं नाव बदलून 'केरळम' असं करण्याचा. खरं तर हा प्रस्ताव केरळच्या सरकारकडूनच आला होता. केंद्रीय मंत्रीमंडळानं कोणतेही आढेवेढे न घेता या प्रस्तावाला मंजुरी दिली. केरळमध्ये सध्या कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे. सहसा विरोधी पक्षांकडून जेव्हा अशाप्रकारचा प्रस्ताव येतो, तेव्हा तो अनेकदा पेंडिंग राहतो. त्यावर अनेक वर्ष कोणताही निर्णय घेतला जात नाही. मात्र केंद्र सरकारनं या प्रस्तावाला लगेच मंजूरी दिली. त्यानंतर आता केरळचं अधिकृत नाव बदलून ते केरळम असं होणार आहे. ही राज्यातल्या जनतेचीच इच्छा होती, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. मात्र केरळचं नाव बदलून ते केरळम असं का करण्यात आलं? या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? राज्याचं नाव बदलण्याची संवैधानिक प्रोसेस काय असते? आणि केंद्र सरकारनं केरळ सरकारच्या या प्रस्तावाला एवढ्या सहजासहजी मान्यता कशी दिली? सगळी प्रोसेस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/