У нас вы можете посмотреть бесплатно मुख्यमंत्री करतो म्हणून नारायण राणेंना ४ वेळा गंडवण्यात आलं होतं | Bol Bhidu । Nayrayan Rane или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #narayanrane #shivsena नारायण राणे यांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं. मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. शिवसेना-कॉंग्रेस-भाजप असा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. युतीच्या काळात मुख्यमंत्री असणाऱ्या राणेंनी सेनेविरुद्ध बंड केलं व ते सेनेतून बाहेर पडले. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशा चर्चा होत्या. मात्र कॉंग्रेसकडून नेहमीच त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं. मुख्यमंत्रीपद देतो म्हणून अनेक बैठका झाल्या, पण ठरलेल्या क्षणी दूसऱ्यांची वर्णी लागली अन् राणेंच्या नशिबातील मुख्यमंत्रीपद दूर जात राहिलं.. राणेंची बोळवण कशाप्रकारे करण्यात आली होती तेच सांगणारा हा किस्सा There were talks that he would get the post of Chief Minister after joining the Congress. But he was always kept on waiting by Congress. Many meetings were held to give the post of chief minister, but at the appointed moment, others were appointed and the post of chief minister kept slipping away from Rane's destiny. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/