У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातला भव्य आठवडा बाजार, लांजा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंडळी आमचा लांजा दर मंगळवारी आठवडी बाजार असतो. हा बाजार अगदी मोठ्या स्वरूपाचा असून पंचक्रोशीतून भरपूर मंडळी येथे खास खरेदी करण्यासाठी आवर्जून येत असतात. बाजारासोबत बाजारपेठेतील इतर दुकानांचाही खप मंगळवारच्या दिवशी वाढीव असतो. आजच्या भागात आपण या मंगळवारच्या बाजाराची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. तसेच घराच्या शेजारी असलेली झाड आणि निसर्ग पाहणार आहोत. आणि संध्याकाळी रुचिराचे आई वडील पुन्हा मुंबईला जायला निघत आहेत, त्यांना बसमध्ये बसवून द्यायला आपण पुन्हा लांजात जाणार आहोत. कोकणातील व्हिडिओजला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. धन्यवाद. #कोंकण #travel #bazar