У нас вы можете посмотреть бесплатно वाटलं नव्हतं इतकी टेस्टी बनेल आणि ते पण कुरकुरीत 😃 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वाटलं नव्हतं इतकी टेस्टी बनेल आणि ते पण कुरकुरीत 😃 साहित्य: कोबी- अर्धा ( किसलेला) पालक - १/२ जुडी बेसन पीठ - १ वाटी तांदळाच पीठ - अर्धी वाटी धने पूड - एक चमचे जीरा पूड - १ चमचे हळद - १ चमचे लसूण - ७ते ८ पाकळ्या हिरवी मिरची - ६ ते ७ तीळ - २ चमचे ओवा - १ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचे मीठ चवीनुसार तेल तळण्यासाठी कृती: सर्व प्रथम कोबी स्वच्छ धुवून बारीक किसून घ्यायचा त्यानंतर पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आता दोन्ही पराती मध्ये एकत्र करून घ्या मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची लसूण आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या हे वाटलेल मिश्रण परातीत टाकून घ्या आता वरून धणे पूड जीरे पूड हळद तीळ ओवा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून सैलसर पीठ तयार करून घ्या यामधे पाणी टाकण्याची गरज पडत नाही आता जाळीदार भांड घेऊन त्याला तेल लाऊन घ्या आणि त्यावरती तयार केलेले पीठ घेऊन त्यावर हाताने पसरून घ्या गॅस वरती स्टीम तयार करा आणि हे जाळीदार भांड त्यामध्ये ठेवा आणि वरून झाकण ठेवून बंद करा व एक वाफ काढून घ्या नंतर गॅस बंद करा व भांड खाली ठेवून थंड करून घ्या आणि चाकूने त्याच्या वड्या कापून द्या आता परत गॅस वरती कढई ठेवून त्यात तेल गरम करा आणि कापलेल्या वड्या त्यामध्ये घालून कमी गॅस वरती कुरकुरीत तळून घ्या आणि सर्व्ह करा. . . . . . . Follow me:- Instagram: / manaviskitchen YouTube: / @manaviskitchen79 Facebook: / 1ftdcombbu kurkurit kobichi vadi,kobichi vadi recipe,kobi vadi recipe marathi,crispy cabbage vadi,cabbage fritters recipe,kobichi bhaji recipe,kobi che pakode,kobi snacks recipe marathi,kurkurit snacks recipe,evening snacks recipe marathi,tea time snacks,kobichi vadi kashi banvaychi,instant kobi recipe,maharashtrian snacks recipe,kobichi patal bhaji,kobi besan recipe,veg crispy snacks,marathi cooking channel,homemade snacks recipe,kobichi vadi crispy recipe #KurkuritKobichiVadi #KobichiVadi #KobiRecipe #MarathiRecipe #CrispySnacks #MaharashtrianRecipe #HomemadeSnacks #cooking #gavran #recipe #easyrecipe #foodie #youtube #youtubevideo #manavi’skitchen