У нас вы можете посмотреть бесплатно वाटलं नव्हतं इतका टेस्टी होईल घरामध्ये सगळ्यांनी संपवलं परत बनवाव लागलं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साहित्य : मेथी- आर्धी जुडी तुरीची डाळ - आर्धी वाटी मूग डाळ आणि मसूर डाळ - आर्धी वाटी (दोन्ही मिळून) कांदे - २ टोमॅटो - १ हिरवी मिरची - ३ ते ४ लसूण पाकळ्या - ८ ते ९ तेल ३ चमचे मोहरी - १ चमचे जीरे - १ चमचे तेज पत्ता - २ हळद - १ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचे धणे पावडर - १ चमचे जीरे पावडर - १/२ चमचे गरम मसाला - १ चमचे बोर मिरची - ३ ते ४ तीळ - १ चमचे कडीपत्ता पाने - ५ ते ६ तूप - १ पळी मीठ चवीनुसार पाणी गरजेनुसार कृती : सर्व प्रथम डाळी स्वच्छ धुवून घ्या. गॅस वरती कुकर मध्ये पाणी गरम करून घ्या. आता त्यात धुतलेल्या डाळी हळद आणि तेल घालून झाकण बंद करून कुकरच्या ३ शिट्या घ्या. नंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या नंतर मेथी स्वछ धुवून बारीक चिरून घ्या आता हिरवी मिरची लसूण आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या. आता गॅस वरती कढई ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाले कि त्यात तेज पत्ता मोहरी जीरे टाका नंतर मिरचीची पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्या. नंतर चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या कांदा लालसर झाल्यावर त्यात टोमॅटो आणि मीठ घालून परत ३ मिनिटे परतून घ्या आता वरून धणे पावडर जीरे पावडर हळद गरम मसाला हे सर्व टाकून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आता त्यात चिरलेली मेथी टाकून मिक्स करा आणि २ मिनिटे झाकून ठेवा नंतर झाकण काढून त्यात शिवलेल्या डाळी घालून चांगल मिक्स करून घ्या. वरून गरजे नुसार पाणी घाला आणि चांगले मिक्स करून घ्या व एक उकळी येऊ द्या उकळी आल्यावर परत २ मिनिटे शिजऊन घ्या दुसऱ्या गॅस वरती एक भांड ठेवून त्यात एक पळी तूप घालून त्यात कडीपत्ता, लाल मिरची आणि काश्मिरी लाल मिरची पावडर, तीळ घालून फोडणी तयार करा व तयार केलेल्या भाजीवर टाका आणि गरम गरम भाजी भाता सोबत किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा. Follow me:- Instagram: / manaviskitchen YouTube: / @manaviskitchen79 Facebook: / 1ftdcombbu dal methi tadka, dal methi recipe, methi dal recipe, dal tadka recipe, dhaba style dal methi, dal methi tadka recipe in marathi, dal methi tadka recipe in hindi, restaurant style dal methi, methi dal fry, dal fry recipe, gharachi dal methi recipe simple dal methi tadka, dal methi kashi banvaychi, , easy dal methi recipe, methi dal banane ka tarika, protein rich dal recipe, quick dal recipe for lunch, methi dal for roti chapati tadka dal with methi leaves, homemade dal tadka, डाळ मेथी तडका रेसिपी, डाळ मेथी कशी बनवायची, घरगुती डाळ मेथी, मेथी डाळ रेसिपी मराठी #daltadkamethi #methirecioe #homemade #howto #cooking #foodie #manavi’skitchen