• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल скачать в хорошем качестве

वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल 2 недели назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल

वाटलं नव्हतं इतक्या कमी साहित्यात आणि कमी वेळात दालचा राईस बनेल साहित्य : हरभरा डाळ - १/२ वाटी तूर डाळ - १/२ वाटी मसूर डाळ - १/२ वाटी दुधी भोपळा - १ कप कांदा - १ टोमॅटो - २ हिरवी मिरची - २ हळद - १ ते २ चमचे धणे पूड - १ चमचे जिरे पूड - १ चमचे गरम मसाला - १ चमचे लाल तिखट - १ चमचे कोथिंबीर - २ चमचे तूप - २ चमचे लसूण - ५ ते ६ पाकळ्या आलं लसूण पेस्ट - १ चमचे तेज पत्ता - २ मसाला वेलदोडा - १ हिरवा वेलदोडा - ४ जिरे - १ चमचे लवंग - ४ चिंचेचं पाणी - १/२ वाटी मीठ चवीनुसार कृती : सर्व प्रथम भोपळा स्वच्छ धुऊन चिरून घ्या. आता सर्व डाळी एकत्र करून स्वच्छ धुऊन घ्या गॅस वरती कुकर ठेऊन त्यामध्ये धुतलेल्या डाळी टाका वरून चिरलेला भोपळा एक चिरलेला टोमॅटो हळद तेल मीठ आणि पाणी घालून कुकरच झाकणं बंद करून ३ ते ४ शिट्या काढून घ्या. तोपर्यंत दुसऱ्या गॅस वरती जीरा राईस लाऊन घ्या. गॅस वरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घाला आणि एक चमचे जिरे घालून मिक्स करा आता बासमती तांदूळ स्वच्छ धुवून फोडणी मध्ये टाका वरून गरजे प्रमाणे पाणी घालून झाकणं बंद करून राईस शिजवून घ्या. आता डाळ पण मऊसूत शिजली आहे तर दुसऱ्या गॅस वरती पातेल ठेऊन त्यामध्ये मोठे दोन चमचे तूप घाला वरून तेज पत्ता जिरे ठेचलेला लसूण घालुन चांगलं मिसळून घ्या. वरून चिरलेला कांदा टाकून मिक्स करा कांदा लालसर झाला की त्यात चिरलेला टोमॅटो चवीप्रमाणे मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आता वरून जिरे पूड धणे पूड हळद लाल तिखट हे सर्व घालून चांगलं परतून घ्या. वरून शिजलेल्या डाळी टाका व गरजे प्रमाणे पाणी घाला. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्या. वरून गरम मसाला आणि चिंचेच पाणी घालून मिक्स करून घ्या वरून चिरलेली कोथिंबीर घालून गरमा गरम जीरा राईस सोबत सर्व्ह करा. dal cha rice recipe, dal cha rice recipe marathi, dal cha rice recipe in marathi, dal cha rice hyderabadi style, dalcha rice banane ka tarika, dalcha rice kaise banaye, dalcha recipe marathi, hyderabadi dalcha recipe, dal rice recipe, dal chawal recipe, dal cha rice in pressure cooker, easy dal cha rice recipe, homemade dal cha rice, traditional dalcha recipe, marathi recipe dal cha rice, indian dal rice recipe, hotel style dalcha rice, dalcha rice for lunch, one pot dal rice recipe, authentic dalcha recipe #DalChaRice #DalchaRecipe #MarathiRecipe #IndianRecipe #HyderabadiDalcha #HomeCooking #ComfortFood #EasyRecipe #OnePotMeal #DalRice #cooking #food #foodie #trending #trendingvideo #manavi’skitchen

Comments
  • वाटलं नव्हतं इतका टेस्टी होईल घरामध्ये सगळ्यांनी संपवलं परत बनवाव लागलं 13 дней назад
    वाटलं नव्हतं इतका टेस्टी होईल घरामध्ये सगळ्यांनी संपवलं परत बनवाव लागलं
    Опубликовано: 13 дней назад
  • बाजारातल्या वडापावचा खमंग वास सुटला होता म्हणून मी घरीचं माझ्या पद्धतीने बनवला 3 недели назад
    बाजारातल्या वडापावचा खमंग वास सुटला होता म्हणून मी घरीचं माझ्या पद्धतीने बनवला
    Опубликовано: 3 недели назад
  • डब्यासाठी व नाश्त्यासाठी झटपट होणारी बटाट्याची भाजी | Potato Recipe | Testy Cooking | 20 часов назад
    डब्यासाठी व नाश्त्यासाठी झटपट होणारी बटाट्याची भाजी | Potato Recipe | Testy Cooking |
    Опубликовано: 20 часов назад
  • वाटण न घालता  रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji | Potato Curry. 1 год назад
    वाटण न घालता रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji | Potato Curry.
    Опубликовано: 1 год назад
  • इतका टेस्टी डाळ मेथी तडका घरच्या साहित्याने कसा बनवायचा? 2 недели назад
    इतका टेस्टी डाळ मेथी तडका घरच्या साहित्याने कसा बनवायचा?
    Опубликовано: 2 недели назад
  • कलिंगडातले चिकन, सरबत, कँडी , जेली | Watermelon 🍉 special | Village Cooking | Red Soil Stories 2 недели назад
    कलिंगडातले चिकन, सरबत, कँडी , जेली | Watermelon 🍉 special | Village Cooking | Red Soil Stories
    Опубликовано: 2 недели назад
  • एका कमेंट् मुळे बनवला पूर्ण व्हिडिओ अचूक प्रमाणात बनवली परफेक्ट रेसिपी 12 дней назад
    एका कमेंट् मुळे बनवला पूर्ण व्हिडिओ अचूक प्रमाणात बनवली परफेक्ट रेसिपी
    Опубликовано: 12 дней назад
  • ПРОГНОЗ НА ЛУННОЕ ЗАТМЕНИЕ 3 МАРТА 2026 ГОДА ОТ ANGELA PEARL 1 день назад
    ПРОГНОЗ НА ЛУННОЕ ЗАТМЕНИЕ 3 МАРТА 2026 ГОДА ОТ ANGELA PEARL
    Опубликовано: 1 день назад
  • फक्त दोनचं पीठं वापरून बनवले सकाळच्या नाष्ट्यासाठी टेस्टी थालीपीठ 😋 9 дней назад
    फक्त दोनचं पीठं वापरून बनवले सकाळच्या नाष्ट्यासाठी टेस्टी थालीपीठ 😋
    Опубликовано: 9 дней назад
  • बेकरीपेक्षा भारी खुसखुशीत व्हेज पफ पॅटिस | न ओव्हन न कुकर । Veg Puff Patties without oven 9 дней назад
    बेकरीपेक्षा भारी खुसखुशीत व्हेज पफ पॅटिस | न ओव्हन न कुकर । Veg Puff Patties without oven
    Опубликовано: 9 дней назад
  • रात्रीच्या जेवणात, माझ्या पद्धतीने डाळ तडका - जीरा राईस | झटपट हॉटेलपेक्षा भारी Dal Tadka RiceRecipe 5 месяцев назад
    रात्रीच्या जेवणात, माझ्या पद्धतीने डाळ तडका - जीरा राईस | झटपट हॉटेलपेक्षा भारी Dal Tadka RiceRecipe
    Опубликовано: 5 месяцев назад
  • Spanish Deep House | Vocal House, Nu Disco, Chillout Mix | Relaxing Playlist
    Spanish Deep House | Vocal House, Nu Disco, Chillout Mix | Relaxing Playlist
    Опубликовано:
  • आज बनवला झिरो बजेट मध्ये पार्टी स्नॅक्स 10 дней назад
    आज बनवला झिरो बजेट मध्ये पार्टी स्नॅक्स
    Опубликовано: 10 дней назад
  • मुल मैद्याचे पदार्थ खाण सोडून देतील!त्यांच्यासाठी कधी केलायका लच्छेदार खुसखुशीत पराठा।MixVeg Paratha 7 дней назад
    मुल मैद्याचे पदार्थ खाण सोडून देतील!त्यांच्यासाठी कधी केलायका लच्छेदार खुसखुशीत पराठा।MixVeg Paratha
    Опубликовано: 7 дней назад
  • १० जणांसाठी सुक्कं मटण व रस्सा | मटण शिजवताना हि १ चुका टाळा परफेक्ट शिजेल Sukka Mutton Curry Recipe 10 дней назад
    १० जणांसाठी सुक्कं मटण व रस्सा | मटण शिजवताना हि १ चुका टाळा परफेक्ट शिजेल Sukka Mutton Curry Recipe
    Опубликовано: 10 дней назад
  • फक्त एका वाटीमध्ये टेस्टी आणि हेल्दी बनवा स्नॅक्स 3 дня назад
    फक्त एका वाटीमध्ये टेस्टी आणि हेल्दी बनवा स्नॅक्स
    Опубликовано: 3 дня назад
  • आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya 11 дней назад
    आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya
    Опубликовано: 11 дней назад
  • पालकाचा गरगट्टा | गावाकडच्या पध्दतीने बनवा चविष्ट पालकाची गरगटी | Palak bhaji | palkachi gargatti 11 дней назад
    पालकाचा गरगट्टा | गावाकडच्या पध्दतीने बनवा चविष्ट पालकाची गरगटी | Palak bhaji | palkachi gargatti
    Опубликовано: 11 дней назад
  • मूग डाळीचा दाणेदार हलवा | डाळ न भिजवता झटपट, चिकट होऊ नये म्हणून २ चुका टाळा Moong Dal Halva Recipe 9 дней назад
    मूग डाळीचा दाणेदार हलवा | डाळ न भिजवता झटपट, चिकट होऊ नये म्हणून २ चुका टाळा Moong Dal Halva Recipe
    Опубликовано: 9 дней назад
  • पूरण न वाटता कमीत कमी वेळात बनवली कटाची आमटी आणि पुरण पोळी 8 дней назад
    पूरण न वाटता कमीत कमी वेळात बनवली कटाची आमटी आणि पुरण पोळी
    Опубликовано: 8 дней назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5