У нас вы можете посмотреть бесплатно कोर्टातून 98 आमदार अपात्र.. मातोश्रीवर जल्लोष.. महाराष्ट्रात वादळ Thackeray vs Shinde Pawar vs Dada или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोर्टातून 98 आमदार अपात्र.. मातोश्रीवर जल्लोष.. महाराष्ट्रात वादळ Thackeray vs Shinde Pawar vs Dada ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ होणार महापालिका निवडणुकी सोबतच शिंदे , अजितदादांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ शकतात. सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं भाजपने eknath shinde आणि अजित पवारांना २ पर्याय दिले एकतर भाजपात विलीन व्हा नाहीतर पोटनिवडणुकीला सामोरे जा. फडणवीसांनी शिंदेंची सगळी नांगी दाबून टाकली आहे. त्यामुळं ajit pawar आणि शिंदे गटासमोर एकच पर्याय भाजप पक्षात विलीन होण. सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे, शरद पवार यांना पक्ष व चिन्ह देईल अशी चर्चा कायदेतज्ञ करत आहेत. मग अशावेळी शिंदे, दादांकडे असलेले आमदार खासदार अपात्र होऊ शकतात. त्यामुळं पोटनिवडणूक होईल आणि शिंदे दादांना महाविकास आघाडी सोबत भाजपच्या उमेदवार सोबत लढावं लागेल. भाजपला बहुमतासाठी फक्त १० आमदारांची गरज आहे. ९८ पैकी १० जागी bjp सहज जिंकू शकते. त्यामुळं आता २ महिन्यात कळेल सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं. किरीट सोमैया यांनी कोणावर आरोप केले : १) अजित पवार २) एकनाथ शिंदे ३) संजय राठोड ४) नारायण राणे ५) सुनील तटकरे ६) हसन मुश्रीफ #UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar #MarathiNews #ठाकरे #DevendraFadnavis #ajitpawar #Shivsena #सुप्रीमकोर्ट #NCP #MaharashtraPolitics #cmdevendrafadnavis #शिवसेना #MahavikasAghadi #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Thackeray vs Shinde 2) Sharad Pawar 3) Uddhav Thackeray 4) kirit somaiya viral video 5) CM Devendra Fadnavis 6) Maharashtra News 7) Ajit Pawar 8) Eknath Shinde फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra