У нас вы можете посмотреть бесплатно Ragi Laddoo(jaggery)/पौष्टिक नाचणी लाडू(गूळ घालून)/Nachni Ladu/नाचणी लाडू/Finger Millet flour laddoo или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ragiladdu #ragiladoo #jaggery #sweetsrecipe #sugarless #recipeswithoutsugar #jaggeryrecipe #नाचणीलाडू #ragi Ragi Laddoo (with jaggery)/ नाचणी लाडू (गूळ घालून ) Ragi or finger millet flour laddoo is very easy, quick and simple recipe. It requires less ingrdients and less time. Ragi is rich in iron, fibre, protein and calcium. Jaggery is also used to make this laddoos. Hence these laddoos are healthy. You may also use powdered sugar instead of jaggery. But Jaggery enhances its taste. Try this super healthy recipe at home and enjoy the taste. नाचणी लाडू (गूळ घालून ) साहित्य: नाचणी पीठ - २ कप गूळ- १ कप साजूक तूप - १ /२ कप सुका मेवा - आवडीनुसार वेलची पूड - १/२ टीस्पून कृती: मंद ते मध्यम आचेवर कढईमध्ये सुरुवातीला १/४ कप तूप घ्यावे व गरम झाल्यावर त्यात नाचणी पीठ घालून भाजण्यास सुरुवात करावी. २-३ मिनिटांनंतर उरलेले १/४ कप तूप घालावे व पीठ भाजत राहावे. पीठ चांगले खमंग भाजून झाले की गॅस बंद करावा व एका ताटात काढून घ्यावे. गॅस बंद असतांनाच गरम कढईमध्ये सुका मेवा भाजून घ्यावा. गार झाला की मिक्सरवर बारीक पूड करावी. मध्यम ते मोठ्या आचेवर कढईमध्ये गूळ घ्यावा व त्यात १/४ कप पाणी घालावे. सतत ढवळत गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यावा. एकतारी पाक व्हायला लागताक्षणीच गॅस बंद करावा व २ मिनिटांनंतर वेलचीपूड घालावी. ताटात काढलेले पीठ एका बाऊल मध्ये काढून त्यात सुक्या मेव्याची पूड आणि गुळाचा गरम पाक घालून चमच्याने नीट एकजीव करावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर आवडीच्या आकाराचे लाडू वळून घ्यावे. टीप: १) नाचणीचे पीठ भाजताना गॅस खूप मोठा ठेऊ नये. पीठ गडद दिसते पण कच्चे राहते व कडवट होते. २) गुळाचा पाक करतांना एक तार आली की लगेच गॅस बंद करावा. पाक पक्का झाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. ३) गूळाऐवजी पिठीसाखर घालावयाची असल्यास गुळाएव्हढेच प्रमाण घ्यावे. ४) वरील प्रमाणात साहित्य घेतल्यास मध्यम आकाराचे १२ ते १५ लाडू होतात .