У нас вы можете посмотреть бесплатно Corn Butter Masala Chat/कॉर्न बटर मसाला चाट/झटपट बनणारे चटपटीत कॉर्न चाट/Quick & Tasty Corn Chat или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Corn Butter Masala Chat/ कॉर्न बटर मसाला चाट Corn Butter Masala Chat is a simple, quick & tasty recipe. Generally people eat chat recipes in the evening. But we can have this corn chat in the morning breakfast also because it is healthy food as it is made with corn. It requires only 15 to 20 minutes to prepare. It is very tasty as it is tossed in butter and spices. This chat looks colorful and tastes best. #corn #cornrecipe #quickrecipe #breakfastrecipes #chatrecipes #cornmasala #cornchatrecipe #cornchat #masala #masalachat #masalacornchaat कॉर्न बटर मसाला चाट साहित्य: मक्याचे दाणे (स्वीट कॉर्नचे दाणे) - २ कप बटर - १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा - १ बारीक चिरलेला टोमॅटो - १ बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ - २ टीस्पून लाल तिखट -२ टीस्पून चाट मसाला -२ टीस्पून लिंबू - १/२ कृती: मध्यम आचेवर एका पातेल्यात २ कप पाणी उकळण्यासाठी ठेवावे. २-३ मिनिटांनंतर पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यात १/२ चमचा मीठ घालून ढवळावे. आच मंद करून पाण्यात मक्याचे दाणे घालावे. दाणे घालून झाले की आच मध्यम ते मोठी करावी व मक्याचे दाणे पूर्ण ५ मिनिटे उकळवून शिजवत ठेवावे. अधूनमधून चमच्याने ढवळावे . ५ मिनिटांनंतर दाणे शिजले की गॅस बंद करून ५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर शिजलेले मक्याचे दाणे गाळण्यातून गाळून पाणी निथळून टाकावे. मंद आचेवर पॅनमध्ये बटर घालावे. बटर वितळल्यानंतर त्यात शिजलेले मक्याचे दाणे घालावे व २ मिनिटे व्यवस्थित बटरमध्ये घोळवून परतून घ्यावे. नंतर त्यात लाल तिखट, चाट मसाला, मीठ, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर घालून ढवळावे. लिंबू पिळून पुन्हा नीट मिक्स करावे व गॅस बंद करावा. गरमागरम सर्व्ह करावे. टीप: १) मक्याच्या कणसाचे ताजे दाणे किंवा फ्रोझन मक्याचे दाणे यापैकी काही वापरलं तरी चालेल. २) पाणी उकळतांना थोडं मीठ घातलं की मक्याचे दाणे शिजताना मीठ त्यात आतपर्यंत मुरतं.