У нас вы можете посмотреть бесплатно चांगल्या आरोग्यासाठी हि पाच सूत्र पाळा ! | 5 Principles of Good Health by Dr. G.S. Kulkarni или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Dr. G.S. Kulkarni हे 93 वर्षांचे ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आरोग्य टिकवण्यासाठी पाच महत्त्वाची सूत्रं सांगितली आहेत. त्यांच्या सादरीकरणातून समजतं की वय काहीही असो, जर योग्य जीवनशैली अंगिकारली, तर आपण दीर्घायुषी आणि सक्रिय जीवन जगू शकतो. या पॉडकास्टमध्ये त्यांनी एक्सरसाईज, आहार, मेंदू-शरीर संबंध, मानसिक तणाव, ब्रेन मॅपिंग, झोपेचा मेंदूवर परिणाम, योगनिद्रा आणि शास्त्र व अध्यात्मातील फरक यावर सखोल चर्चा केली आहे. तुम्ही वृद्ध होत असताना मेंदूचे आरोग्य कसे जपावे, मेंदूचे कार्य कसे समजावे, हौशीच्या गोष्टी मेंदूला कशा फायदेशीर ठरतात हे सर्व मुद्दे तुम्हाला या व्हिडिओतून कळतील. त्यांनी आइनस्टाईनच्या मेंदूचा अभ्यास, जुने लोक मेंदूची काळजी कशी घेतात, मेंदूसाठी हानिकारक सवयी कोणत्या आहेत, आणि नवीन ध्यान पद्धती कशा उपयोगी पडतात याविषयीही अनुभवसंपन्न माहिती दिली आहे. यासह, ‘योग निद्रा’ म्हणजे काय, ती झोपेसाठी आणि मेंदूसाठी किती फायदेशीर आहे, हेही त्यांनी उलगडलं आहे. तुम्हाला तुमचं आरोग्य आणि मेंदू दीर्घकाळ कार्यक्षम ठेवायचं असल्यास, हे पाच सूत्र आणि संपूर्ण पॉडकास्ट नक्की ऐका. Dr. G.S. Kulkarni, a 93-year-old orthopedic surgeon, shares five golden principles for maintaining lifelong health. In this podcast, he shares his deep insights on the importance of exercise, balanced diet, body-brain coordination, mental health, and the latest research on brain functions. Learn about the secrets behind his long and healthy life, and how you too can apply these simple but powerful principles to enhance your health and mental wellbeing. He also talks about brain mapping, Yog Nidra, and the spiritual-scientific approach to health. Don’t miss this valuable wisdom from a living legend of medicine. #goodhealth #marathipodcast #drgskulkarni #longevitytips #healthyaging #brainhealth #marathiaffirmations #yognidra #fitnessafter50 #healthprinciples #mentalhealth #orthopedicsurgeon #wellnesswisdom