У нас вы можете посмотреть бесплатно TPM Marathi Song 323 - Hey Deva Kripa Kar Aamchyavar (2026 Mumbai Convention Marathi Song No.2) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
HAVE MERCY ON US धृः हे देवा कृपा कर आमच्यावर हे देवा दया, कर आम्हांवर, तारण आमचे येशू तू करीपर्यंत, नेत्र लावितो तुझ्या चेहेऱ्यावर 1 नेत्र देवाकडे नित्य हे जाळ्यातून पाय सोडवील तो मी निराश्रित आहे व दीन आहे, माझ्यावर आता प्रसन्न हो 2 देवाकडून जे तारण येते, त्याची वाट पाहणे हे बरे, ज्याचे मन देवा ठायी स्थिर झाले, त्यास पूर्ण शांती हे खरे 3 मी धीराने त्याची वाट पाहिल, तेव्हा तो माझा धावा ऐकिल, दलदलीच्या चिखलातून तो बाहेर काढील, खडकावर पाय स्थिर करील 4 ज्यांनी देवाकडे पाहिले, ते कधी लज्जित होणार नाहीत. गरुडाच्या पंखानी उडतील ते, धावूनी ते कधी दमणार नाहीत 5 नागरिकत्व स्वर्गात आमचे, येशूच्या येण्याची वाट पाहीन, सामर्थ्याने त्याच्या शरीर हे आमचे, गौरवात रूपांतर करील #tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026