У нас вы можете посмотреть бесплатно TPM Marathi Song 327 - Shalemcha Raja Pavitra Aathma (2026 Mumbai Convention Marathi Song No. 6) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
KING OF PEACE धृः शालेमचा राजा, पवित्र आत्मा चरणी आलो तुझ्या, आशीर्वाद दे नवीन सृष्टि होऊन मला बदलण्यासाठी अभिषेकाद्वारे तू रूपांतर कर. 1 तुझ्या चरणाशी आलो मी, जीवनी वचनाने तृप्त कर नित्य चालण्यास सत्य मार्गाने सत्याच्या आत्म्याने भर तू मला. 2 प्रेमरज्जूनी मला जवळ घे जगिक प्रीतिपासून सांभाळ मला तुझ्यासमान प्रीतित सिद्ध होण्यास प्रीतिच्या आत्म्याने भर तू मला. 3 दुर्बळतेत माझा तू कैवारी आम्हासाठी मध्यस्थी तू करी बळावर बळ मी मिळविण्यासाठी कृपेच्या आत्म्याने भर तू मला. 4 अति पवित्र आहेस प्रभू तू तुझी पवित्रता मला दे शुद्ध मन माझ्यात उत्पन्न होण्यास पवित्रतेच्या आत्म्याने भर तू मला. 5 नीतिमत्वाचा सूर्य, येशू तू जयघोष करीत येईल गौरवात नित्य गौरवी आदर प्राप्त करण्यास गौरवाच्या आत्म्याने भर तू मला. #tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026