У нас вы можете посмотреть бесплатно TPM Marathi Song 329 - Vijayi Mandali Nenyas Laukar Ye (2026 Mumbai Convention Marathi Song No. 8) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
VICTORIOUS CHURCH 1 विजयी मंडळी नेण्यास लवकर ये येशू घेऊन जा पवित्र, निष्कलंक वधू तू अजून किती वेळ लागेल येण्यास तुला 'येशू ये लवकर ये' जीव आतुरला माझा. धृः हल्लेलुया ! किती आनंद होईल ! प्रिय येशूचे मुख जेव्हा पाहीन प्रेमळ हाताने अश्रू पुसणार माझे निघून जातील सर्व दुःख उसासे. 2 नाश होत आहे पृथ्वी पाप, अधर्माने प्रेम व विश्वास मंडळीत नाहीसे झाले सामर्थ्य नाकारीले, घेतले रूप सुभक्तीचे 'येशू ये लवकर ये' मन लागेना येथे. 3 वाढत आहे युद्ध राज्य राज्यांमध्ये दुष्काळ, महामारी पसरत आहे वेगाने वाढली अशांती व अनीती जगामध्ये 'येशू ये लवकर ये' मन व्याकूळ आहे. 4 तुझ्या येण्याची वेळ ठाऊक कोणास नाही सकाळी, संध्याकाळी किंवा, मध्यरात्री प्रार्थनेत जागृत व संघर्ष करूनी 'येशू ये लवकर ये' करितो मी विनंती. 5 हे जगत माझे शाश्वत नगर नाही वाट मी पाहlतो स्वर्गीय नगराची विजयी संतासह भेटण्यासाठी तुला 'येशू ये लवकर ये' नेण्यासाठी मला. #tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026