У нас вы можете посмотреть бесплатно भारत-अमेरिका व्यापार करारावर योगेंद्र यादव यांची टीका; शेतमालाचे भाव पडण्याची भीती | India US Trade или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारत आणि अमेरिका यांच्यातील नवव्या व्यापार करारावर शेतकरी नेते योगेंद्र यादव आणि अजित नवले यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. योगेंद्र यादव म्हणाले की, 'भारत के इतिहास में पिछले अनेक दशकों में पहली बार ऐसा हो रहा है कि भारत सरकार एग्रीकल्चर को कृषी को एक इंटरनॅशनल ट्रेड डील का हिस्सा बनाने के लिए राजी हो गई है.' या करारामुळे अमेरिकेतील स्वस्त शेतमाल भारतीय बाजारपेठेत येईल आणि स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकन सरकार आपल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६० लाख रुपयांचे अनुदान देते, तर भारतात हे प्रमाण नगण्य आहे. यामुळे उत्पादन खर्चात मोठी तफावत असून भारतीय शेतमालाचे भाव पडण्याची शक्यता आहे. संयुक्त किसान मोर्चाने या कराराविरोधात आंदोलनाची हाक दिली असून शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मका पिकाचा समावेश मागील दाराने केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. #IndiaUSTradeDeal #YogendraYadav #AjitNawale #FarmersProtest #AgricultureNews #SamyuktaKisanMorcha #FarmerCrisis #SaamTV #TradePolicy #IndianFarmers #AgricultureSubsidy #MarketPrices #KisanSabha #TradeAgreement #MaharashtraNews