У нас вы можете посмотреть бесплатно संघात मुस्लिमांना प्रवेश आहे का? संजय राऊतांचा मोहन भागवतांना सवाल | Sanjay Raut VS Mohan Bhagwat или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अभिनेता सलमान खान याने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर राऊत यांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'हे सलमान खानचं स्वागत होतं की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे?' असा सवाल राऊत यांनी केला आहे. केवळ गर्दी जमवण्यासाठी एका बॉलिवूड स्टारला व्यासपीठावर बोलावले होते की संघाच्या शाखांमध्ये आता मुस्लिमांचेही स्वागत होणार आहे, हे मोहन भागवतांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. संघाची सर्वसमावेशकता आणि सलमान खानची उपस्थिती यावरून त्यांनी थेट सवाल उपस्थित करत भाजप आणि संघाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणावर आता संघ काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #SanjayRaut #MohanBhagwat #RSS #SalmanKhan #MaharashtraPolitics #SaamTV #ShivSenaUBT #MarathiNews #PoliticalNews #RSSShakha #Hindutva #Mumbai #BreakingNews #IndianPolitics #SanjayRautSpeaks