У нас вы можете посмотреть бесплатно नेहमीचा गाजर हलवा खाऊन घरचे कंटाळलेत का? मग आज बनवूया गाजराचे हे खास सरप्राईज लाडू! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नेहमीचा गाजर हलवा खाऊन घरचे कंटाळलेत का? मग आज बनवूया गाजराचे हे खास सरप्राईज लाडू! नक्की बघा काय दडलंय या मिठाईत? 😱 बाहेरून साधी पण आतून प्रेमाचा खजिना! ❤️ मंडळी, आज मी मुलांच्या आरोग्यासाठी एक खास रेसिपी बनवली आहे. ज्या मुलांना गाजर आणि बीट आवडत नाही, त्यांच्यासाठी ही 'गोड फसवणूक' आहे. गाजर किसायची अजिबात कटकट नाही फक्त १० मिनिटांत मिक्सरवर तयार होणारी ही शाही गाजर-बीट बर्फी नक्की ट्राय करा. या मिठाईच्या आत दडलेला ड्रायफ्रूट्सचा खजिना पाहून मुलं नक्कीच खुश होतील! रेसिपीमध्ये काय काय वापरले आहे? गाजर आणि बीट (न किसता) साजूक तूप खडीसाखर आणि दूध वेलची-जायफळ पावडर आतल्या खजिन्यासाठी: काजू बदाम आणि खडीसाखर पावडर जर तुम्हाला माझी ही सरप्राइज रेसिपी आणि मुलांसाठीची ही शक्कल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि Cooking Fun With Sonali ला सबस्क्राईब करायला विसरू नका! 😊 #CookingFunWithSonali #GajarBeetBurfi #SurpriseMithai #MarathiRecipe #HealthySweets #NoGratingGajarHalwa #InstantMithai #GajarBurfiMarathi #longvideo #cookingfunwithsonali #गांजरमिठाई