У нас вы можете посмотреть бесплатно कल्याणमध्ये ५ लाखांची फसवणूक उघड; ८ आरोपी अटक или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
₹5 Lakh Fraud Busted in Kalyan; 8 Arrested कल्याण येथे पैसे बदलून देण्याचे आमिष दाखवत ५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी दीपक शिंदे (रा. वाघोली, पुणे) यांना ५ लाखांच्या बदल्यात ७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले होते. त्याचवेळी काही आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून चौकशीचे नाटक केले आणि ५ लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून फरार झाले. क्राइम ब्रँचच्या तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपींची स्कॉर्पिओ जुना पुणे महामार्गावरून जात असल्याचे आढळले. सोमाटणे फाटा टोल नाक्यावर कारवाई करत चार आरोपींना अटक करण्यात आली. पुढील नाकाबंदीत इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून २ लाख ३६ हजार रुपये रोख, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. कल्याणमध्ये ५ लाखांची फसवणूक उघड; ८ आरोपी अटक #Kalyan #BreakingNews #FraudAlert #FakePolice #MaharashtraNews #CrimeNews #IndiaNews Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...