У нас вы можете посмотреть бесплатно सोप्या पद्धतीने झटपट बनवा स्वादिष्ट पोह्याचे लाडू | संपूर्ण टिप्ससह | How To Make Poha Ladoo или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
How To Make Poha Ladoo | Poha ke Laddu | Pohyache Ladu | स्वादिष्ट पोह्याचे लाडू Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off Sajuk Tup Recipe | Pure clarified butter - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |... साहित्य - १ किलो जाडे पोहे, ६०० ग्रॅम साजूक तूप, ३० ग्रॅम बादाम काप, ३० ग्रॅम काजू काप, २० ग्रॅम अक्रोड काप, १० ग्रॅम चारोळी, २० ग्रॅम मणुके, ३५० ग्रॅम पीठी साखर आणि १ tbslp हिरवी वेलची आणि जायफळची पावडर. कृती - एका पॅनमध्ये पोहे कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर खमंग भाजावे. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये दरीदरीत वाटावे. याच पॅनमध्ये तूप गरम करून त्यात सुकामेवा खमंग परतावा आणि गॅस बंद करून तूप हलके थंड करून घ्यावे. आता तूप आणि ड्रायफ्रुट्सचे मिश्रण वाटलेल्या पोह्यामध्ये घालावे. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करावे. मिश्रण २०% पर्यंत थंड झाल्यावर यात साखर, मणुके, हिरवी वेलची आणि जायफळची पावडर घालावी आणि पुन्हा सर्व साहित्य एकजीव करावे. आता थोडे मिश्रण मुठीत घेऊन लाडू वळवून घ्यावे. तयार लाडू हवाबंद बरणीत साठवून २०/२५ दिवस आस्वाद घेऊ शकता. #pohaladoorecipe #pohyacheladoo #pohakeladdu If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page 👉 / gharcha.swad Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com