У нас вы можете посмотреть бесплатно Explainer Katta: SCO Summit मध्ये India, China, Russia या देशांचं एकत्र येणं, अमेरिकेला जड जाणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SCOSummit2025 #America नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांचे अनेक फोटो आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतात. ते अनेक मोठ्या नेत्यांना गळाभेट घेतात, तिथल्या भारतीयांशी गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत कार्यक्रम करतात. मात्र, अनेकदा त्यांच्या या कृतींमध्ये मुद्दाम नाट्यमयता आणली जाते, असा आक्षेप घेतला जातो आणि त्यावर टीकाही होते. यावेळी मात्र, नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी चीनमधील काझिंग शहरात गेले असताना, एका खास फोटोने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हे लक्ष वेधून घेण्यामागे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा भारताचा सहभाग अधिक महत्त्वाचा ठरला आहे. या SCO परिषदेत नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग एकत्र आले. त्यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि वैयक्तिक स्तरावरही संवाद साधला. ही बाब जगभरात एक मोठी बातमी बनली आहे. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेले टॅरिफ युद्ध . या टॅरिफ युद्धाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांचे एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या बैठकीतून अमेरिकेच्या टॅरिफ युद्धाला तोंड देण्यासाठी एक नवा गट एकत्र येतोय का, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे. पण हे तीन देश एकत्र आले, तर खरंच अमेरिकेला पाणी पाजणार का ? नेमका परिणाम काय होणार ? समजून घेऊयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/