У нас вы можете посмотреть бесплатно Sunetra Pawar Beed च्या पालकमंत्री, Dhananjay Munde चा पुन्हा एकदा गेम झालाय का ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#sunetrapawar #sunetrapawardcm #beed #beednews #dhananjaymunde #vishaychbhari Sunetra Pawar Beed च्या पालकमंत्री, Dhananjay Munde चा पुन्हा एकदा गेम झालाय का ? मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारनं महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी 31 जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय. मात्र या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झालीय. बीडच्या पालकमंत्रीपदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होताच, “धनंजय मुंडे यांचा पुन्हा एकदा गेम झाला” अशी चर्चा रंगू लागलीय . नेमकं हे प्रकरण काय आहे? बीडच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत का आलंय? आणि या निर्णयामागं नेमकी कोणती राजकीय गणितं आहेत? याचीच सविस्तर माहिती देणारा हा व्हिडीओ… Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, sunetra pawar, sunetra pawar dcm, ajit pawar, ajit pawat death, ajit pawar plane crash, sunetra pawar news, sunetra pawar live, dhananjay munde, dhananjay munde beed, dhananjay munde news, dhananjay munde live, beed, beed news, beed live, सुनेत्रा पवार, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, अजित पवार, अजित पवार मृत्यू, धनंजय मुंडे, बीड, marathi news, marathi news today, maharashtra politics, marathi politics news, marathi batamya, marathi breaking news )