У нас вы можете посмотреть бесплатно व्यसन विरुद्ध जीवन! पॉझिटिव्ह एडिक्शनची ताकद | WKB with Mukta Puntambekar | Mugdha Godbole или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
व्यसनमुक्ती ही केवळ उपचार प्रक्रिया नाही… ती “पुन्हा जगायला शिकण्याची” कला आहे. आज कोणाचं तरी आयुष्य या शब्दांनी बदलू शकतं ,आणि म्हणूनच “Prevention is Better Than Cure” या संदेशाला आवाज द्यायचं काम करतंय मुक्तांगण तरुणाई व्यसनात नाही, तर स्वप्नांत गुंतली पाहिजे…! सोशल ड्रिंकिंग… ते सरळ व्यसनाधीनतेकडे, हा प्रवास कसा थांबवायचा? व्यसन सोडणं कठीण नाही, इच्छाशक्ती महत्त्वाची! एकटेपणा, स्ट्रेस आणि डिप्रेशनमधून तरुण थेट व्यसनात का? “व्यसन… नाव छोटं, पण परिणाम आयुष्य उद्ध्वस्त करणारे!” आजच्या धावपळीच्या, तणावाने पोखरलेल्या जगात एकटेपणा, स्ट्रेस, डिप्रेशन आणि अपूर्णता यांच्यातून अनेक तरुण, महिला आणि कुटुंबं हळूहळू, नकळत व्यसनाच्या दलदलीत ओढले जात आहेत. पण या अंधारातून बाहेर पडण्यासाठी कुणीतरी हात द्यायलाच हवा होता, आणि तो हात आहे “मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा.” आपल्या आरपारच्या Woman Ki Baat मध्ये गेस्ट मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यसनाचं वास्तव, त्यामागचं मानसशास्त्र, वाढतं प्रमाण, तुटलेले संवाद, आणि उपचाराची नव्हे तर परिवर्तनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे मांडली आहे. या भागात तुम्ही अनुभवणार आहात— ड्रग्स, अल्कोहोल, तंबाखू, सिगरेट — परिणाम Social Drinking ते Addiction पालक–मुलांमधला संवाद तुटतो का? एकटेपणा, डिप्रेशन, Peer Pressure सिनेमांची ‘कूल’ मानसिकता महिलांमधील वाढत चाललेली व्यसने Positive Addiction — Ultimate Solution जर हा संवाद तुम्हाला भावला, विचार करायला भाग पाडला किंवा कोणाच्या उपयोगी पडू शकतो असं वाटलं, तर हा एपिसोड नक्की Share करा. Like करा, Subscribe करा आणि अजून नव्या महत्त्वपूर्ण चर्चांसाठी Bell Icon दाबा. 'आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः https://www.lokmanyasociety.org/?utm_... https://barvaskintherapie.com/?gad_so... तसेच प्रत्येक स्त्रीला आपल्या संग्रहात हवीहवीशी वाटणाऱ्या, हातमागावर विणलेल्या रेशीम साड्यांचा ठेवा असलेल्या आमच्या Wardrobe Partner 'प्रथा' सारीजला मनःपूर्वक धन्यवाद. www.prathasarees.com www.facebook.com/prathabykavitakoparka https://instagram.com/pratha_sarees?i... Woman Ki Baat Credits: Producer - Ashwini Teranikar. Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar Research - Maithily Apte, Shivprasad Dhage. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Maithily Apte, Nikhil Maane Camera - Saurabh Sasne & Team Video Editing - Tanmay Reel Editing - Sagar & Sushma Studio Manager - Rahul Sankpal. Other Assistance - Sulindar Mukhiya. #WomanKiBaat #AarPaarKhidki #MuktaPuntambekar #MugdhaGodbole #व्यसनमुक्ती #मुक्तांगण #AddictionAwareness #PositiveAddiction #DrugFreeIndia #AlcoholFreeLife #MentalHealthAwareness #DepressionAwareness #StressFreeLife #YouthEmpowerment #WomenEmpowerment #SocialAwareness #PunePodcast #MarathiPodcast #MarathiMotivation #MarathiTalkShow #AddictionRecovery #DeAddiction #DrugsAwareness #AlcoholAwareness #TobaccoAwareness #SocialDrinking #PeerPressure #MarathiVideo #MotivationalMarathi #lifetransformation muktangan de addiction, mukta puntambekar, vyasanmukti, drugs awareness, alcoholism, podcast marathi, depression, youth addiction, व्यसनमुक्ती, marathi podcast