У нас вы можете посмотреть бесплатно Article 21: आणीबाणीत सुद्धा रद्द न होणारा हक्क! | Protection of Life & Liberty или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय संविधानाचे अनुच्छेद २१ (Article 21) हे केवळ 'जगण्याचा हक्क' देत नाही, तर त्यापलीकडे जाऊन खूप काही देते. सुप्रीम कोर्टाने या एका कलमात मानवाच्या सन्मानाशी जोडलेले अनेक हक्क लपलेले आहेत असे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील: जगणे म्हणजे काय? फक्त श्वास घेणे आणि जिवंत राहणे म्हणजे अनुच्छेद २१ का? की 'सन्मानाने जगणे' (Right to Live with Dignity) अपेक्षित आहे? लव्ह मॅरेज (Love Marriage): पालकांच्या विरोधात जाऊन, स्वतःच्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करण्याचा हक्क तुम्हाला हे कलम देते का? (हाडिया केस). गोपनीयता (Right to Privacy): तुमची खाजगी माहिती, चॅट्स किंवा फोन कॉल रेकॉर्डिंग याबद्दल संविधान काय म्हणते? (पुट्टास्वामी निकाल). झोपण्याचा अधिकार: तुम्हाला शांतपणे झोपण्याचा (Right to Sleep) सुद्धा मूलभूत हक्क आहे का? (बाबा रामदेव केस). इच्छामरण: माणसाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे का? (Active vs Passive Euthanasia). परदेशवारी: परदेशात जाण्याचा हक्क (Right to Travel Abroad) यात येतो का? (मनेका गांधी केस). हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, तुम्ही जगत असलेले प्रत्येक स्वातंत्र्य या एका कलमामुळे सुरक्षित आहे! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #IndianConstitution #Article21 #RightToPrivacy #LoveMarriage #HumanRights #MPSC #Polity #Marathi #Samvidhan #RightToLife