У нас вы можете посмотреть бесплатно RTI कलम १८: आयोगाकडे थेट तक्रार कधी करायची? | Section 18: Powers & Functions или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
RTI कायद्यामध्ये 'अपील' (Appeal) आणि 'तक्रार' (Complaint) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. *कलम १८ (Section 18)* हे आयोगाकडे 'तक्रार' दाखल करण्याबद्दल आहे. अनेकदा अधिकारी अर्ज स्वीकारत नाहीत किंवा दिशाभूल करणारी माहिती देतात. अशा वेळी तुम्ही पहिले अपील न करता थेट राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे कलम १८ अंतर्गत तक्रार करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: 👉 *तक्रार कधी दाखल करावी? (Grounds for Complaint):* 👉 *कलम १८ vs कलम १९:* तक्रार आणि अपील मध्ये नेमका फरक काय? (सुप्रीम कोर्टाचा निर्णय). हा व्हिडिओ तुमचा RTI कायदा वापरण्याचा दृष्टिकोन बदलेल. तक्रार कशी करायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. --- #RTIAct2005 #Section18 #RTIComplaint #PowersOfCommission #CivilCourtPowers #RTIMarathi #People’sJustice #PeoplesJustice #माहितीअधिकार