У нас вы можете посмотреть бесплатно Delhi Liquor Scam प्रकरणात Arvind Kejriwal, Manish Sisodia यांची निर्दोष सुटका, BJP ला फायदा कसा ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #ArvindKejriwal #DelhiLiquorScam अरविंद केजरीवाल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री. २०२४ मध्ये ते मुख्यमंत्री असतानाच त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात घालवले. मनिष सिसोदिया. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री. त्यांना २०२३ मध्ये अटक झाली होती. त्यावेळी ते सुद्धा उपमुख्यमंत्री होते. सिसोदिया यांनी तब्बल १७ महिने जेलमध्ये घालवले. या दरम्यान या दोघांवरती अनेक आरोप झालेत. ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणा त्यांच्या मागे होत्या. पण आता ज्या प्रकरणात या दोघांनाही अटक झाली होती, त्या दिल्ली दारू घोटाळ्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टानं शुक्रवार २७ फेब्रुवारीला केजरीवाल आणि सिसोदिया यांनी निर्दोष मुक्तता केली. खरं तर केजरीवाल यांच्यावरती भाजपनंच सर्वात जास्त आरोप केले होते. त्यावेळी त्यांना या केसमध्ये अडकवण्यात भाजपचाच हात होता, असं म्हटलं जात होतं. आता केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यानंतर भाजपवरती आरोप व्हायला लागलेयेत. पण हे सुद्धा भाजपनंच घडवून आणलं, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आधी केजरीवाल यांना अडकवण्याचा आणि आता त्यांना निर्दोष सोडण्याचा प्लॅन भाजपचाच होता, असं बोललं जातंय. या चर्चा नेमक्या काय आहेत? केजरीवाल यांना अडकवण्यात भाजपचा काय फायदा होता? आता त्यांची सुटका होणं सुद्धा भाजपसाठी कसं फायद्याचं ठरू शकतं? पाहूयात या व्हिडिओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/