У нас вы можете посмотреть бесплатно US Iran War: USA, Israel चा इराणवर एकत्र हल्ला, इराणकडून 105 Missiles डागून उत्तर, नेमकं काय घडतंय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranIsraelWar #DonaldTrump गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटणार याचे संकेत जगाला मिळत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला हल्ला करण्याची धमकी देत होते, तीच धमकी आज डोनाल्ड ट्रम्प यांनी खरी करून दाखवली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सैन्याने त्यासाठी तयारीही केली होती, असं असतानाच आता मोठं युद्ध पेटलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत दोन्ही देशांनी इराणवर क्षेपणास्त्र डागली आहेत. हा हल्ला होताच इराणनेही तुम्ही युद्ध चालू केले आता आम्ही ते संपवू असा इशारा देत भविष्यात या युद्धाची स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणने इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्र डागले आहेत.थोडक्यात जगाला ज्या युद्धाची भिती होती तेच घडताना दिसतंय, पण आत्तापर्यंत काय घडलं ? पाहूयात आजच्या व्हिडिओत.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/