У нас вы можете посмотреть бесплатно मिरची पिकातील मूळकूज व मर रोग व्यवस्थापन | mirch lagwad | मिरची लागवड | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
⛈️ पावसाळ्यात मिरचीच्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. याच काळात 🌶️ मिरची पिकामध्ये मूळकूज किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि पिकाचे नुकसान होते. अशावेळी पिकाची काळजी घेण्यासाठी खालील माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल - 👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा.👍 🛑 कारणे- मिरचीमध्ये सारखा पडणारा रिमझिम पाऊस, जास्त आर्द्रता, दाट लागवड आणि नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर या मुळे ह्या रोगाचा प्रसार अधिक गतीने होतो. ह्या रोगामध्ये मुळे कुजून पूर्ण फांदी वाळून जाते आणि हळू हळू झाड सुद्धा मारून जाते. आपल्याला शेतात कधी कधी ओळीने झाडे मेलेली दिसून येतात. 🛑 उपाययोजना - 🔸 ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५० ग्राम + शूडोमोनास फ्लुरोसन्स ५० ग्राम प्रति १० ली पाणी या प्रमाणात घेऊन द्रावणात रोपांची मुळे ५ मिनिटे बुडवुन ठेवावीत. 🔸रोगाच्या प्रादुर्भावाची शेतात वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक आहे. 🔸 जास्त प्रादुर्भाव झालेली झाडे काढून नष्ट करावीत. 🔸 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ ली + शूडोमोनास फ्लुरोसन्स १ लि प्रति १ एकर या प्रमाणात २०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावी. 🔸 प्रादुर्भाव दिसताच कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यू पी - ४०० ग्राम किंवा मॅंकोझेब ३५ डब्ल्यू पी - ४०० ग्राम किंवा थायोफिनेट मिथाईल ४०० ग्राम प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून आळवणी करावी. 👨🌾 शेतकरी बंधूंनो यापुढे खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच तुमच्या मिरची लागवडीच्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी भारतअॅग्री अॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून तुम्ही भारतअॅग्री कृषिडॉक्टरांना तुमचे प्रश्न विचारू शकता. 🔰 आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 Namaskar, Welcome to BharatAgri. Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW... For any farming related queries, please chat on BharatAgri App ============================================================= मिरची पिकातील पहिली आळवणी, मिरची पिकाचे नियोजन, मिरची आळवणी, chilli farming, chilli variety, indian farmer, mirchi lagwad, drenching in agriculture, soil drenching fungicides, soil drenching insecticides, drenching jugaad, मिरची लागवड , मिर्च पिकावरील मर रोग, मिरची पिकावरील मूळकूज, मर रोग व्यवस्थापन , मूळकूज व्यवस्थापन, मर रोग, चिल्ली फार्मिंग , mirchi lagwad, mirchi churda murda #मर_रोग_व्यवस्थापन , मिरची पिकावरील मररोग, मिरची लागवड, मिरची लागवड माहिती मराठी, मिरची लागवड कशी करावी, मिरची लागवड व्यवस्थापन, मिरची व्हायरस, मिरची लागवड कशी करावी, मिरची लागवड, मिरची लागवड माहिती मराठी, मिरची लागवड माहिती, mirchi lagvad, mirchi lagvad kasi karavi, mirchi, chilly farming, chilly, mirch ki sheti, mirch ki kheti, shetkari, maharastracha shetkari, मिरची, मिरची चुरडामुरडा, मिरची व्हायरस, मिरची किड नियंत्रण, मिरचीवरील रोग, मिर्च कि खेती, मिर्च कि खेती कैसे करे, मिरची लागवड संपूर्ण माहिती, मिरची लागवड खत व्यवस्थापन, मिरची लागवड खत व्यवस्थापन #मिरचीलागवड #मिरचीलागवडमाहीती #मिरचीलागवडमाहीतीमराठी #मिरचीव्हायरसऊपाय