У нас вы можете посмотреть бесплатно असा सण असे खास जणु स्वर्गाचा प्रवास | संकेत गोपाळ | Shimga geet | शिमगा गीत | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
असा सण असे खास जणु स्वर्गाचा प्रवास | संकेत गोपाळ आपण सर्व कोकणकर आता पर्यंत कोकणाला स्वर्गाची उपमा दिली आहे. आणि त्या स्वर्गात होणारे सन हे रीतीरिवाजाने होत असतात आणि अजूनही होत आहेत. म्हणूनच आपण जे शिमग्याच गीत लिहलं आहे त्यात. (असा सन असे खास जणू स्वर्गाचा प्रवास. माझ्या कोकणाची रीत न्यारी ) ह्या शब्दाने कोकणाला सबोधित करून आपल्या समोर मंडण्याचा प्रयत्न.. संकल्पना - संकेत कामेरकर. अनिकेत गोपाळ गीतकार & गायक-संकेत गोपाळ मिक्सिंग मास्टर- सुजल लोहार कीबोर्ड - सौरभ देवरुखकर संगीत -सागर पालवे कोरस - संकेत सोहम सुमित विशेष सहकार्य - तेजस गोपाळ प्रशांत गोपाळ विकी गोपाळ शुभम गोपाळ साहिल गोपाळ अभि गोपाळ प्रशांत बडद तुषार बोरे