У нас вы можете посмотреть бесплатно Bank Locker : बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरीला जातायेत, नेमकं चाललय काय ? | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #banklocker #bank #banking #banksecurity #indianbank #rbi Bank Locker : बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरीला जातायेत, नेमकं चाललय काय ? | Vishaych Bhari दिल्लीतल्या किर्ती नगर भागातला पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गुरुवारी म्हणजेच 19 फेब्रुवारीला प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. एक महिला आपल्या सासू सोबत बँकेतलं लॉकर तपासण्यासाठी गेली. यावेळी लॉकरमध्ये दागिने नसल्याच त्यांना समजलं. दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बँकेचे लॉकर फोडून सोन चोरीला गेल्याच्या चर्चेमुळे बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. प्रत्येकजण आपलं लोकर लगेचच तपासण्याची मागणी करायला लागल. असाच प्रकार लखनऊमध्ये 2024 मध्ये देखील घडला होता. त्यावेळी एका बँक लॉकर मधून तब्बल 48 लाख रुपयांच सोनं चोरी झालं होतं. त्यानंतर झारखंडमध्ये देखील पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरमधून 85 लाखांच सोनं चोरीला गेलं होतं. बेंगलोर मध्ये दोन बँक एम्प्लॉईजने मिळून 15 लाखांचं सोनं लंपास केलं होतं. या सगळ्या घटनांमधून एक कॉमन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ज्यांचं सोनं चोरीला गेल त्यांना ते परत मिळालं का? तर उत्तर ऐकून तुम्हीही हादरून जाल. उत्तर आहे नाही. यापैकी कुणालाच त्यांच सोनं परत मिळाल नाही. बर मग त्याची भरपाई म्हणून तेवढीच किंमत मिळाली का? तर त्याच उत्तर देखील नाहीच आहे. तर मग या ग्राहकांना त्यांच सोनं परत का मिळालं नाही? त्याची नुकसान भरपाई म्हणून तेवढीच रक्कम परत का मिळाली नाही? बँकेच लॉकर कितपत सेफ आहे? आणि RBI चे नियम नेमकं काय सांगतात? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( bank locker, bank locker fd, bank lockers, sbi bank locker, bank locker size, bank locker safe, bank locker news, bank locker fees, bank locker room, bank locker rent, bank locker tips, hdfc bank locker, bank locker rules, bank locker theft, bank locker tamil, bank locker price, bank locker india, what is bank locker, bank locker charge, bank locker safety, theft in bank locker, bank locker charges, bank locker details, bank locker in india, bank locker pricing, bank lockers india, new bank locker rules )