У нас вы можете посмотреть бесплатно मी ब्लाऊजची शिलाई किती घेते🤔 दोन दिवसात किती ब्लाउज शिवले👍🪡 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#dailyvlog #blousecutting #desinerblouse #shreeswamisamarth 🙏नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात♥️ सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावळ ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन दिवसांमध्ये किती ब्लाउज शिवले ते दाखवले आहे 👍ब्लाऊजचे शिलाई किती घेते ते सांगितले आहे💯 पिको फॉल साठी साड्या काढल्या ते सांगितले♥️ बऱ्याच दिवसांपासूनसापासून ते शिवलेले ब्लाऊज कस्टंबर नेले .साड्या फॉलकरताना केव्हा करते, पिको करण्याच्या वेळेस केव्हा करते ते सांगितले. अर्जंट आलेले ब्लाऊज शिवले 🌸दुकानात खूपच गर्दी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा 👍,शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 👍 चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏