У нас вы можете посмотреть бесплатно देव येतो प्रत्येकाच्या दारी | गाव मागणी एक परंपरा | आचरा पिरावाडी शिमगा महोत्सव 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@swargiyakonkanvlogs नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो कोकणात प्रत्येक गावात शिमगा साजरा करण्याची एक वेगळी पद्धत असते. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी आमचा गाबित समाजाचा शिमगा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. आमच्याकडे शिमगा महोत्सवाच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी गाव मागणीचा कार्यक्रम असतो त्यात नाचासह संपूर्ण गावकरी ग्रामोन्नती मंडळाच्या प्रत्येक सभासदाच्या घरी जाऊन कोळीण नाचून थाप मारली जाते. या गाव मागणी कार्यक्रमाच्या दरम्यान खूप मजा मस्ती संपूर्ण गाव सोबत असतो तसेच विशेष बाब म्हणजे या गाव मागणीमध्ये सध्या यंग जनरेशन खूप पुढाकार घेत आहे याचा अभिमान वाटतो मग ते गाणे म्हणणे असो किंवा घुमट वादन असो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गावातील शिमगा महोत्सवाच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी होणाऱ्या गाव मागणीचा कार्यक्रमातील काही क्षण पाहणार आहोत.. स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल... श्री पराग नामदेव कुबल मु. पो. आचरा - पिरावाडी, ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग. पिन कोड - 416614 Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko... Facebook Page https://www.facebook.com/swargiyaKonk... kokan shimga kokan holi कोकण शिमगा shimga konkan holi konkan khele konkan shimga kokan palkhi holi song konkan palkhi kokan khele कोकण होळी कोकण खेळे कोकण पालखी shimga song koligeet shimga 2026 holi holi song marathi sankasur gomu kolin गोमू कोळीण शिमग्यातील कोळीण गोमूचो नाच घुमट वादन घुमट नाच होळीचा मांड होळीच्या मांडावरील कोळिण कोकणातील शिमगा उत्सव कोकणातील शिमगा कोकणातील होळी कोकणातील शिमगा गाणी kokanatil shimga kokanatil holi utsav kokanatil holi kokanatil shimga song kokanatil holi 2026 kokanatil holi live kokanatil shigmotsav kokanatil shimga sankasur shimga holi शिमगा होळी Thanks For Watching....