У нас вы можете посмотреть бесплатно कृत्यांची फळे_(मत्तय 16.27) New Marathi Christian Worship Gospel Song_ Brother Ashu IngOle ❤️✝️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कृत्यांची फळे_(मत्तय 16.27) New Marathi Christian Worship Gospel Song ❤️✝️ हे गीत पवित्र शास्त्र मत्तय 16.27 मधून बनवण्यात आले आहे. गीताचे बोल :- Brother Ashu IngOle ✝️🙏🏻 गीत :- कृत्यांची फळे आकाशाच्या ढगांतून, प्रभू माझा येईल पित्याच्या त्या वैभवात, दूतांसह पाहिल || सावध राहा रे मानवा, वेळ ही जवळ येईल ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल, ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल || लपणार नाही काही, तो अंतरसाक्षी आहे तुझ्या प्रत्येक क्षणाची, त्याला साक्ष आहे | संपत्ती ही इथली, इथेच राहून जाईल केलेल्या कर्माचा हिशोब, प्रभू तिथे घेईल || ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल, ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल || पेरशील जे तू भूमीवर, तेच तू कापणार सत्याच्या या वाटेवर, प्रभू तुला भेटणार | हृदय तुझे निर्मळ ठेव, भक्ती तुझी फळेल येशूच्या त्या न्यायात, जीवन तुझे उजळेल || ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल, ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल || आज आहे संधी तुला, मार्ग त्याचा धर पाप सारे सोडूनूनी, प्रभूवर विश्वास कर | येईल जेव्हा प्रभू माझा, मुकुट तुला देईल धार्मिकतेच्या वाटेवर, स्वर्गाचे द्वार उघडेल || ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल || प्रभूचे वचन म्हणते, सत्य हेच जाणा प्रभूच्या त्या येण्याची, आस मनी बाणा || सावध राहा रे मानवा, वेळ ही जवळ येईल ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल, ज्याचे जसे कृत्य, तसे फळ तो देईल || 🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊 #biblehindimessage #jesusshort #jesusstatus #bible #christianbible #jesustrendingvideo #jesus #jesusverses #yeshuvachan #jesuslovesministry #christianbible 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻